भारताचा ऑलिंपिक भालाफेकपटू नीरज चोप्राने गुपचुप लग्नगाठ बांधली आहे. नीरजने त्याच्या पत्नी हिमानी मोरचे नाव अधिकृत पोस्टद्वारे जाहीर केले आहे. जाणून घ्या हिमानीबद्दल अधिक माहिती.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक गमावल्यानंतर नीरज चोप्रा सध्या पुनर्वसनात आहे. ऑलिम्पिकदरम्यान त्याला दुखापत झाली होती, मात्र असे असतानाही तो रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला.
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर त्याच्या दुखापतीबद्दल खुलासा केला, तो म्हणाला की त्याला स्पर्धा करण्यासाठी कठीण प्रशिक्षणानंतर लवकरच शस्त्रक्रिया करावी लागेल.