केंद्रातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी भारतीय रस्ते पायाभूत सुविधा पुढील दोन वर्षांत अमेरिकेच्या तुलनेत चांगली होतील, असे प्रतिपादन केले.
कादंबरीकार विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या 2 इंग्रजी पुस्तकांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये प्रकाशन झालं.
नितीन गडकरी यांनी अमरावतीत समाजातील जातीवाद नष्ट करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात गडकरी यांनी जनता जातीवादी नसल्याचे सांगितले, तर पुढारी जातीवादी असल्याचे विधान केले.
नितीन गडकरी म्हणाले, 'राजकारण म्हणजे असंतुष्ट आत्म्यांचा सागर' - नागपूरमधील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.