काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आज बीडमध्ये महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, या मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटीलांचा दरिंदि म्हणून उल्लेख केला आहे.
आज उपराजधानी नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला आहे. याचपार्श्वभूमिवर, राहुल गांधींच्या सांगण्यावरुन जीआर रद्द झाल्यास पुढचा डाव टाकू असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.