परभणीत वीजेच्या ट्रान्सफार्मरला लागलेल्या भीषण आगीमुळे धुरांच्या लोटांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सूर्यवंशी यांच्या हत्येवरून धक्कादायक विधान केलं आहे.