सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हयरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये न्यूझीलंडच्या संसदीय परिषदेमध्ये एक तरुण आणि तडफदार तरुणी ओरडच "माओरी हाका" गाण गात आहे.
सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेबाबत राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्धव ठाकरे यांनीही याबाबत मोठं विधान केलं आहे.