केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
तुम्हीही फोन पुन्हा पुन्हा चार्जिंगला लावत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे. कारण फोन चार्जिंगवर ठेवण्याचा एक योग्य मार्ग आहे. जर तुम्ही त्याचे पालन केले नाही तर तुमची बॅटरी खराब होऊ शकते.