विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव आज होणार जाहीर, 3 उमेदवारांची नावे चर्चेत, अजित पवारांच्या उपस्थितीत होणार अंतिम निर्णय.
विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आलेला आहे. तिन्ही पक्षाकडून आपली नाव अंतिम करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या 12 जागा राज्यपाल नियुक्त भरल्या जाणार आह ...