हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला भीषण आग लागली. हिंगोली रेल्वे स्थानकात एका बाजूला हा जुना डबा उभा होता. अचानक त्यातून धूर निघू लागला.
गणपती जवळ आले कि तिकीट बुकिंगच्या वेबसाईट वर लोकांची अक्षरशः झुंबड उडालेली पाहायला मिळते. अशावेळी रेल्वेच्या तिकीट बुकिंगच्या नियमावलीबद्दल माहिती असणे गरजेचे असते.