केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी खास योजना आणि वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी ५ वर्षांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
'ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन'च्या संशोधकांना पिल्लाला जन्म देणार्या सापसुरळ्यांच्या नव्या कुळाचा (genus) आणि पाच नव्या प्रजातींचा (species) शोध लावण्यात यश आलेले आहे.