अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता सुधीर बाबू यांच्या प्रमुख भूमिका असलेला जटाधारा हा सुपरनॅचरल अॅक्शन थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा 23 जूनला विवाहसोहळा पार पडला. नुकतेच सोनाक्षी सिन्हाने लग्नातले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.