महाराष्ट्रात महायुतीला सत्ता मिळाली असली तरी मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? ...
भाजपकडून इच्छुक असलेले माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत याच रिसोड मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महायुतीमध्ये तणाव वाढला आहे.
मिलिंद देवरा यांचा शिंदेगटात प्रवेश होत आहे. ठाकरे गटाने दक्षिण मुंबई या जागेवर दावा केला होता. मिलिंद देवरा यांच्या समवेत आता 10 पदाधिकारी पक्षप्रवेश करत आहेत.
शिवसेना आमदार अपात्रतेची लढाई पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहे. नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गट आव्हान देणार आहेत. कागदपत्रे सादर करण्याची ठाकरे गटाची तयारी आहे.