महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 11 डिसेंबरला होणार आहे. नागपूर अधिवेशनाआधी 33 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदांचा शपथविधी होईल.
महाराष्ट्रात नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार की नाही यावर अद्याप स्पष्टता नाही.
सार्वजनिक वीज कंपन्यांचे खाजगीकरण आणि राष्ट्रीय वीज धोरण 2026 च्या विरोधात देशभरातील सुमारे 27 लाख वीज कर्मचारी, अभियंते आणि कंत्राटी कामगार आज (12 फेब्रुवारी) देशव्यापी संपावर
राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारी रोजीच होणार की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे त्या पुढे ढकलल्या जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष ...
राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज दुपारी १२ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.