समीर भुजबळ व सुहास कांदे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. तसेच कांदे हे भुजबळांच्या अंगावर धावून गेले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे.
काका-पुतण्यांनी अडीच हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी समीर भुजबळांवर केला आहे. तर आगामी काळात भुजबळ जेलमध्ये असतील असही त्यांनी म्हटलं आहे. कांदेंच्या आरोपांना कोर्टात उत्तर दे ...