अॅपल कंपनीसाठी आयफोन बनवणारी कंपनी फॉक्सकॉन त्यांच्या भारतातील युनिटमध्ये तब्बल 1.48 अब्ज डॉलर्सची म्हणजेच जवळपास 12,,800 कोटींची मोठी गुंतवणूक करणार आहे.
MIDC ने केलेल्या या खुलास्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ एअरबस-टाटा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. यावर आता अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.