Curfew Imposed: मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात नागा-कुकी तणावातून हिंसाचार भडकला. घरांची जाळपोळ, अंदाधुंद गोळीबारामुळे भीती पसरली. प्रशासनाने कडक कर्फ्यू लागू करत पाच दिवस इंटरनेट बंद केले.
नेपाळमध्ये सरकारने 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातल्यानंतर युवक रस्त्यावर उतरले आहेत. या निर्णयाविरोधात राजधानी काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली.