युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये आता एका मिस्ट्री गर्लसोबतचा चहलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुंबईच्या हॉटेलमध्ये स्पॉट झालेला चहल आपला चेहरा लपवताना दिसला.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना चहलच्या इन्स्टा स्टोरीने नवी दिशा दिली. त्यांच्या सोशल मीडियावरुन एकमेकांना अनफॉलो केल्यावर अफवा जोरात.