शिवडीतून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उभे असलेले उमेदवार अजय चौधरी विजयी झाले आहेत.
पत्रकार परिषदेमध्ये ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत, असे लोक उपस्थितीत होते. पत्रकार परिषदेमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाष्य केले.