ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज स्टुअर्ट मॅकगिल याला कोकेन तस्करी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्या कारकिर्दीला लागलेल्या या डागामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.
क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांपैकी एक सौरव गांगुली यांचा जन्म 8 जुलैला झाला. सौरव गांगुली यांनी त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीत प्रभावी फलंदाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याचा जन्म 3 जुलै 1980 ला झाला. हरभजन सिंह हा ऑफ-स्पिन गोलंदाजांपैकी एक गोलंदाज आहे. हरभजन सिंहने 25 मार्च 1998 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्याद्वारे क्रिकेटमध्ये प ...