चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला' असे वाघ म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
“भाजपकडे तीन-चार टर्मच्या महिला आमदार आहेत. आज सगळ्यात जास्त महिला आमदार भाजपच्या आहेत. मागच्या टर्ममध्येही भाजपच्या महिला आमदाराची संख्या जास्त होती. येणाऱ्या दिवसात लाडक्या बहिणी मंत्रिमंडळात दिसतील ...