केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये रोजगार क्षेत्रात काय मिळालं? निर्मला सीतारामण यांनी एमएसएमई, स्टार्टअप्स आणि लघुउद्योगांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. जाणून घ्या अधिक...
सुप्रिया सुळेंनी महेश कोठे यांच्या सोलापुरच्या सभेला उपस्थिती दाखवली आणि त्यादरम्यान देवाभाऊंच्या गळ्यात भ्रष्टाचाराचं लॉकेट असा त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात अनेकांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत असतानाच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.