बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोनचा 'फायटर' चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत हा चित्रपट चांगली कमाई करत आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील "चले जाओ" या महान चळवळीत सक्रिय सहभागी असलेले जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गांधी उर्फ अप्पा याचे जोगेश्वरी येथे वृद्धापकाळाने निधन झाले.