नगरपालिकांसाठी घेण्यात आलेल्या एकाच निवडणूक (Election) प्रक्रियेतील निकालाच्या दोन तारखांवरुन वाद झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
"केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्याशी चर्चा झाल्यानंतर समाधानकारक उत्तर आले नाही म्हणून हा मोर्चा काढणार आहोत. सत्तेतल्या लोकांनी यात सहभागी झाले तरी काही नाही."