महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर नेते भरत गोगावले विजयी झाले. भरतशेठ गोगावले सध्या महाड मतदार संघाचे सद्य आमदार आहेत आणि पुन्हा एकदा आमदारपदाची शपथ घेण्यास ते सज्ज झाले आहेत.
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यावरील अपूर्ण कामांची भीषणता समोर आणली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदून ठेवलेला, पण न झाकलेला खड्डा जीवघेणा ठर ...