Search Results

मराठा आरक्षणाचा जीआरवरुन भुजबळांचा फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा
Team Lokshahi
2 min read
भुजबळांचा फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा: मराठा आरक्षणाच्या जीआरवरील गोंधळावरून सरकारवर टीका.
Chhagan Bhujbal On Maratha Reservation GR : "गरज पडली तर कोर्टात जाऊ", मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन छगन भुजबळांची सरकारविरोधात भूमिका
Team Lokshahi
2 min read
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने नवा जीआर काढला असून या जीआरवर आक्षेप घेत राज्याचे मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी थेट सरकारविरोधी भूमिका घेतली आहे.
Vinod Patil On Maratha Reservation GR : "सरकारचा निर्णय मराठ्यांच्या हिताचा नाही" मराठ्यांच्या जीआर विनोद पाटलांची तीव्र टीका
Prachi Nate
2 min read
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने जाहीर केलेला नवीन जीआर वादग्रस्त ठरत असून, मराठा समाजातील अनेक नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
Laxman Hake On Maratha Reservation GR : हाकेंनी मराठ्यांचा जीआर फाडून संताप केला व्यक्त, काय म्हणाले?
Prachi Nate
1 min read
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले असून लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजासाठी राज्य सरकारने काढलेला जीआर फाडत निषेध व्यक्त केला आहे.
Maratha Reservation : डॉ. शरद गोरे : मराठा आरक्षणासाठी झुंजार लढा
Team Lokshahi
2 min read
मराठा आरक्षण: डॉ. शरद गोरे यांचा संघर्षासाठी एकदिलाने उभे राहण्याचा आवाहन.
Maratha Reservation : मनोज जरांगेंना मोकळा श्वास ! 'या' तारखेपर्यंत सुनावणी तहकूब
Riddhi Vanne
1 min read
मनोज जरांगे: मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाची सुनावणी तहकूब, आंदोलकांना नियमभंगाचा इशारा.
Sharad Pawar On Maratha Reservation : "...तर ओबीसींवर अन्याय होईल" मराठा आरक्षणावर बोलताना शरद पवारांनी व्यक्त केली ती भीती
Prachi Nate
2 min read
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेट घेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानाने नवा राजकीय वादळ उठवले आहे.
Manoj Jarange Maratha Reservation : मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न, काय ठरलं बैठकीत ?
Prachi Nate
1 min read
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (शनिवार) मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली.
CM Devendra Fadnavis On Maratha Reservation : "आंदोलनावरुन कुणीही राजकीय पोळी भाजू नये, नाही तर...", जरांगेंच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांचा इशारा कोणाला?
Team Lokshahi
1 min read
विरोधकांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलानाला आणि मागणीला पाठिंबा देत वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देत विरोधकांना इशारा दिला आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com