UTS App Closed: भारतीय रेल्वेने UTS अॅप बंद केले असून RailOne हे नवीन सुपर अॅप सुरू केले आहे. प्रवाशांना मासिक पास, वॉलेट बॅलन्स आणि तिकीटे ट्रान्सफर करता येतील.
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन सेवा वापरणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून लोकल तसेच एक्सप्रेस गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाय ...
सध्या मुंबई उपनगरी रेल्वेची एकूण लांबी सुमारे 390 किलोमीटर आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर असे तीन मुख्य मार्ग असून नेरुळ–बेलापूर ते उरण हा अतिरिक्त मार्ग आधीच सुरू आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी आजपासून महत्त्वाचा दिवस ठरला आहे, कारण आजपासूनच ट्रेन प्रवास महागला आहे. रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, तिकीटाच्या किमतीत वाढ लागू होणार आहे.
डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस सलग सुट्ट्या असल्याने अनेक जण फिरायला जाण्याची योजना आखत आहेत. मात्र 26 आणि 27 डिसेंबरला लोकलने प्रवास करायचा असेल, तर ही माहिती आधी जाणून घ्या.