शिवसेनेचा दसरा मेळावा हा केवळ पक्षाचा कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो. यंदा शिवाजी पार्कच्या मैदानात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यानेही तेच दाखवून दिलं.
आज राज्यात अनेक पक्षांचे दसरा मेळावे पार पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा दसरा मेळावा नेस्को येथे पार पडत आहे.
शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थ येथे पार पडत आहे. दरम्यान या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
आज शिवसेना ठाकरे यांच्या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक हजर झाले आहेत. दरम्यान या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी महायुतीतील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेने आपली 58 वर्षाची शिवतेर्थावरील दसरा मेळाव्याची (Thackeray Dussehra Rally 2025) परंपरा सुरू ठेवत आज (2 ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजता संस्कृती आणि परंपरा जपत दसऱ्याच्या निमित्ताने शस्त ...
राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील इतरही भागांना मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेले आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक चक्क पाण्यामुळे संपून गेले आहे.