स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मनसेसोबतच्या युतीवर मोठ वक्तव्य केल.
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंचा मोठे बंधू म्हणून उल्लेख केला आहे.
शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "आफ्टर मोदी?" या प्रश्नावर भाष्य करत, देशाला पक्षनिष्ठ नव्हे तर राष्ट्रनिष्ठ नेतृत्व हवे असल्याचे नुकत्याच सामनाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.