Railway Ticket Booking: पश्चिम रेल्वे १ डिसेंबर २०२५ पासून OTP-आधारित तत्काळ तिकीट प्रणाली लागू करत आहे. प्रवाशांनी बुकिंगवेळी मोबाईल नंबर पडताळणी करणे अनिवार्य आहे.
HSRP पाटी बसवण्यासाठी अनेक जण अधिकृत संकेतस्थळावर न जाता बोगस संकेतस्थळाला भेट देऊन त्याद्वारे नोंदणी करतात. यामध्ये लोकांचे पैसे तर जातच आहेत पण HSRP प्लेट ही मिळत नाही.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, लॉरेन्स बिष्णोई यांचे उद्दात्तीकरण करणारे टीशर्ट विकणाऱ्या विक्रेत्यांसह ई-कॉमर्स संकेतस्थळांविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.