Sher ShivrajTeam Lokshahi
वेब स्टोरीज
'शेर शिवराज'ची पडद्यामागील छायाचित्रे पाहिलीत का?
या सिनेमाची काही पडद्यामागील दृश्य शेअर करण्यात आली
'शेर शिवराज' (Sher Shivraj) हा चित्रपट सध्या सिनेमागृहात सुरू असून हा सिनेमा चांगलाच गाजत आहे.
Sher Shivraj
या सिनेमाची काही पडद्यामागील दृश्य शेअर करण्यात आली आहेत.
Sher Shivraj
ही दृश्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केली आहे.
Sher Shivraj
ही पडद्यामागील दृश्य चिन्मय मांडलेकरने शेअर केली होती.
Sher Shivraj
शूटिंग दरम्यानची ही फोटो (Photo) बरीच व्हायरल झाली आहेत. तसेच या फोटोवर लाईक्सचा जोरदार पाऊस पडला आहे.