थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय
राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?
पुण्यातील मध्यवर्ती भागातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद
जे. जे. रुग्णालयात 83 दिवसात 101 रोबोटिक शस्त्र क्रिया
अमरावतीत पोलिसांनी जप्त केला १४.५० ग्रॅम वजनाचा एमडी ड्रॅग्ज
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर
पुण्यात मेट्रोच्या दोन नव्या स्थानकांना राज्य सरकारची मंजुरी
मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; सातही धरणातील पाणीसाठा 95 टक्क्यांवर
संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर
सांगलीच्या कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली
सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच
कोल्हापूरच्या पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल; पंचगंगेची पातळी 42 .07 फुटांवर
आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली