Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा पाहणी दौऱ्यावर
मुख्यमंत्री फडणवीस माढ्यात दाखल; नुकसानीची पाहणी करणार
धाराशिवमध्ये NDRF पथकाकडून 182 लोकांचं रेस्क्यू
जगप्रसिद्ध अंपायर डिकी बर्ड यांचे निधन
मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या सीना नदीला पूर
मंत्री पंकजा मुंडे आज बीड दौऱ्यावर
राज्यातील पूर परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज सोलापूर, धाराशिव, बीड दौरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर
राज्य मंत्रिमंडळाने अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसाठी 1339 कोटी रुपयांची मदत जाहीर