ताज्या बातम्या

Raigad : महाड MIDCतील 'ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड' कंपनीत भीषण स्फोट

रायगड जिल्ह्यातील महाड Midcतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे.

Published by : shweta walge

रायगड जिल्ह्यातील महाड Midcतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर कंपनीमध्ये काही कामगारही अडकल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान अग्निशमन यंत्रणेसह पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहेत. दरम्यान या स्फोटाचं कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाहीये.

महाड एमआयडीसीतल्या ब्ल्यू हेल्थकेअर कंपनीत झालेल्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झालाय. सकाळच्या सुमारास कंपनीत स्फोट झाला. महाड एमआयडीतील यापूर्वीही अनेक कंपन्यांमध्ये अशा दुर्घटना घडल्यात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?