इतर

रात्री उरलेल्या इडलीला मसालेदार ट्विस्ट द्या, तडका इडलीची रेसिपी जाणून घ्या

Published by : Siddhi Naringrekar

तुम्हीही या द्विधा मन:स्थितीत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशी सर्वोत्तम पद्धत सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा नाश्ता खूप चविष्ट होईल. उरलेल्या इडलीला टेम्पर करून तुम्ही अतिशय स्वादिष्ट नाश्ता तयार करू शकता. तडका इडली तुम्ही बनवू शकता. जी फक्त 5 मिनिटांत तयार होऊ शकते.

४ इडल्या

२ चमचे लोणी

1 लाल मिरची

१/२ टीस्पून मोहरी

10 पाने कढीपत्ता

1/2 टीस्पून लाल तिखट

1/4 टीस्पून हळद

1/2 टीस्पून धने पावडर

तडका इडली बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये बटर गरम करा. मोहरी, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घाला. त्यांना एक मिनिट फोडणी द्या. आता त्यात हळद, लाल तिखट, धने पावडर घालून मिक्स करून तडका मसाला तयार करा. पुढच्या स्टेपमध्ये कढईत चिरलेली इडली आणि मीठ घालून मिक्स करा आणि मसाल्यांनी चांगले कोट करा. काळी मिरी पावडर घाला आणि फक्त 1-2 मिनिटे शिजवा. फक्त 2 ते 3 मिनिटे घ्या तुमची तडका इडली सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचना

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...