व्हिडिओ

Jitendra Awhad Controversy : जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर पुण्यात गुन्हा दाखल

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन केली जात आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे आम्ही आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत, असे काळाराम संस्थानचे पुजारी आणि महंत सुधीर पुजारी यांनी म्हटले आहे.

Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई

Rohit Pawar : 35 तडीपार गुंडांना जेलमधून बाहेर काढलं, ते महायुतीचा प्रचार करत होते

अखेर मनसेला शिवाजी पार्कवर 17 तारखेला सभा घेण्यास परवानगी

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना जेल की बेल; आज होणार फैसला

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका