व्हिडिओ

Maratha Reservation : भाजपनं मराठा आरक्षण दिल्याची जाहिरातबाजी, फडणवीसांनी आरक्षण दिलं असा उल्लेख

भाजपनं मराठा आरक्षण दिल्याची जाहिरातबाजी

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने मराठा आरक्षण दिल्याची जाहिरातबाजी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिलं आहे आणि आम्ही फडणवीस यांच्यासोबत असं या जाहिरातीचं ब्रीदवाक्य आहे. छ. संभाजीनगर, बीड, जालना येथील वृत्तपत्रात या जाहिराती देण्यात आल्या आहेत.

या जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांचा छत्रपती शिवाजी महाराजांना हात जोडतानाचा फोटो देण्यात आला आहे. 'एक मराठा, लाख मराठा' मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिल्याबद्दल धन्यवाद असं देखील या जाहिरातीत लिहिलं आहे. मात्र ही जाहिरात कोणी दिली हा सवाल उपस्थित झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक