व्हिडिओ

Jalgaon : आधी दुष्काळ व आता अवकाळी पावसामुळे गुरांच्या चाऱ्याचे मोठे नुकसान

Published by : Team Lokshahi

जळगाव जिल्ह्यात आधी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे चारा टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यातच काही प्रमाणात निघालेला चारा हा देखील अवकाळी पावसामुळे भिजल्याने चारा कुजून खराब झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चारा टंचाईची भीषण समस्या शेतकऱ्यांसमोर उभी असून राज्य सरकारने चारा टंचाईवर उपाय काढावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...