व्हिडिओ

Maratha Reservation : मराठा आंदोलनादम्यान झालेल्या हिंसाचाराची SIT चौकशी होणार

मराठा आंदोलनाच्या संदर्भात आता सरकारने SIT ची स्थापना केलेली आहे. राज्य सरकारने SIT ची स्थापना केली.

Published by : Dhanshree Shintre

मराठा आंदोलनाच्या संदर्भात आता सरकारने SIT ची स्थापना केलेली आहे. राज्य सरकारने SIT ची स्थापना केली. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहेत. आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हिंसक घटनांची चौकशी या SIT च्या मार्फत केली जाणार आहे. पुणे आरक्षण हिंसाचार चौकशीसाठी आता SIT गठीत करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार आरक्षणाच्या हिंसाचाराची चौकशी केली जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर