व्हिडिओ

Vinod Ghosalkar: शिवसेना UBTकडून विनोद घोसाळकरांना उमेदवारीची शक्यता

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता उत्तर मुंबईचा उमेदवार घोषित करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Published by : Dhanshree Shintre

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता उत्तर मुंबईचा उमेदवार घोषित करणार असल्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेसकडून प्रतिसाद येत नसल्याने जागा घोषित करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. विनोद घोसाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेस दक्षिण मध्य आणि सांगलीच्या जागेसाठी आग्रही असून जागा मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरु आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आता या ठिकाणी उमेदवारी घोषित करण्यची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kripal Tumane : "शिवसेनेत फक्त दोनच आमदार राहतील"; कृपाल तुमाने यांचा मोठा दावा

Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय! शेतकरी, पायाभूत सुविधा, रायगड-छ. संभाजीनगरसाठी काय?

Mumbai Worli Sea Link Accident : मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात! भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला जागीच चिरडले, तरमहिला पोलीस

Nepal Violence : Gen Z च्या आंदोलनाच्या वादळाचा तडाखा नेपाळ सरकारला; क्षणार्धात 11 मंत्र्यांनी सोडले पद