व्हिडिओ

Shiv Sena MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेच्या सुनावणीत आज होणार काय?

Published by : Team Lokshahi

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. आजपासून सलग 3 दिवस सुनावणी चालेल. सकाळी 8:30 वाजता ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत बाजू मांडतील. अंतिम सुनावणीत युक्तिवाद करण्यासाठी ठाकरे गटाला दीड दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवार, बुधवारचा दीड दिवस शिंदे गटाचे वकिल युक्तिवाद करतील. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकिल महेश जेठमलानी बाजू मांडणार आहेत.

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना

T20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? हार्दिक पंड्याच्या निवडीबाबत मोठी अपडेट आली समोर

दिनविशेष 14 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मुंबई, ठाणे, रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं! वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात