Vidhansabha Election

दहिसर विधानसभेची उमेदवारी विनोद घोसाळकर यांना जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार विनोद घोसाळकर यांना दहिसर विधानसभेची उमेदवारी जाहीर. उद्धव ठाकरे यांनी दिले एबी फॉर्म.

Published by : shweta walge

दहिसरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकरांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या जागेवर घोसाळकर कुटुंबातून तेजस्विनी घोसाळकरही निवडणूक लढवण्यास इच्छूक होती. मात्र ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दहिसरमध्ये भाजपच्या मनिषा चौधरी आणि विनोद घोसाळकरांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार विनोद घोसाळकर (दहिसर), हरुन खान (वर्सोवा), भैरुलाल चौधरी जैन (मलबार हिल) आणि संजय भालेराव (घाटकोपर पश्चिम) ह्यांना एबी फॉर्म दिले.

दरम्यान,  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत तीनच उमेदवारांची नावे आहेत. आणि आतापर्यंत ठाकरेंनी 83 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kripal Tumane : "शिवसेनेत फक्त दोनच आमदार राहतील"; कृपाल तुमाने यांचा मोठा दावा

Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय! शेतकरी, पायाभूत सुविधा, रायगड-छ. संभाजीनगरसाठी काय?

Mumbai Worli Sea Link Accident : मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात! भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला जागीच चिरडले, तरमहिला पोलीस

Nepal Violence : Gen Z च्या आंदोलनाच्या वादळाचा तडाखा नेपाळ सरकारला; क्षणार्धात 11 मंत्र्यांनी सोडले पद