छोट्या पडद्यावर लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेमधून घराघरात पोहचलेली शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता हे पात्र जास्तच लोकप्रिय झाले.
स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेला युवकांपासून ते वयस्करांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांचा चाहतावर्ग मिळाला आहे. सगळं काही सुरळीत चालत असताना या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे.
तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडली; तिच्या जागी स्वरदा ठिगळे करणार 'मुक्ता' पात्राची भूमिका. मालिकेतील हा नवीन ट्विस्ट चाहत्यांसाठी मोठी बातमी!
फ्रान्समध्ये येत्या 14 ते 22 मे 2025 या कालावधीत कान चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 मध्ये 4 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.