मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची ९१ वी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
नितीन गडकरी यांनी अमरावतीत समाजातील जातीवाद नष्ट करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात गडकरी यांनी जनता जातीवादी नसल्याचे सांगितले, तर पुढारी जातीवादी असल्याचे विधान केले.
अमरावतीतील खल्लार गावात नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत मोठा राडा झाला. त्यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर नवनीत राणा यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.