आदित्य ठाकरेंची नारायण राणेंवर टीका: 'मी कचऱ्याला उत्तर देणार नाही', 16 वर्षांपासून टीकेला प्रत्युत्तर नाही. रस्त्यांच्या घोटाळ्याची चौकशी आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी.
वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. काही दिवसांपुर्वी सत्ता गमावलेल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग ...