सामनातून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली आहे. मिंधे म्हणतात, "आता माझीच शिवसेना खरी!" काय खरे आणि काय खोटे, हे राज्यातील सामान्य जनता ओळखून आहे.
सातारा जिल्ह्यातील सावरी गावात झालेल्या मोठ्या ड्रग्स कारवाईवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि राज्य यंत्रणेवर खळबळजनक आरोप केले आहेत.
महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर जागा आणि सागरी किनारा मार्गालगत असलेली १८० एकर जागा अशा एकूण ३०० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बांधण्यात येणार आहे.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केलीय.
मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शिष्टमंडळासोबत दावोसला जाणार असल्याचे जाहीर केले होते. यावरुन आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.