काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांवर जोरदार शब्दांत टीका केली आहे. सत्तेसाठी सत्ताधारी नेत्यांची भूमिका दुटप्पी असून, सत्तेचा लाभ घ्यायचा असेल
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीत सर्व पक्ष व्यस्त असताना, आता ठाण्यातही राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, मुंबईनंतर ठाण्यात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात मुंबईतील जागा वाटपाबाबत चर्चा स ...
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांच्यातील जागावाटपाचा फॉर्मुला लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या दोन्ही पक्षांशी गुप्तपणे चर्चाही सुरू केली आहे.
वंचित बहुजन आघाडीबरोबर राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी करण्याचे निर्णय स्थानिक नेतृत्वांकडे दिले होते तसेच अ ...