अभिनयाला रामराम करून साध्वी बनलेली ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मात्र, यावेळी तिने केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, लॉरेन्स बिष्णोई यांचे उद्दात्तीकरण करणारे टीशर्ट विकणाऱ्या विक्रेत्यांसह ई-कॉमर्स संकेतस्थळांविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज फॅक्टरीचे व्यवस्थापन डोंगरी येथील करणारा ड्रग्ज तस्कर आणि दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी दानिश चिकना याला गोव्यात अटक करण्यात आली आहे.
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.