गोवरचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामध्ये काही बालकं दगावली आहेत. येत्या काळात देशाच्या आर्थिक राजधानीवरचं गोवरचं संकट आणखी गडद होण्याची भीती निर्माण झाली आहे.
गेली दोन वर्षाहून अधिक काळ राज्यासह देशात कोरोनाने धुमाकूळ घातला. आता कोठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असता राज्यात गोवर आजाराचा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत असल्याने आरोग्य विभागाची धाकधूक वाढलीय.
पाकिस्तान आणि स्वीडन या देशात ‘मंकीपॉक्स’ या संसर्गजन्य आजाराने बाधित रूग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.