श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळनंतर जगात अजून एका देशात तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. मॅक्सिको सिटीमध्ये पुन्हा एकदा Gen-Z चा संताप दिसून आला.
'हर हर महादेव' हा वादग्रस्त चित्रपट झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून १८ डिसेंबर रोजी टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटास राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध झाला.