लोकशाही मराठीच्या "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमात पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी येथे त्यांनी मुलगी तेजस्विनी पंडित उपस्थित होत्या.
लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज 11 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रच्या विकासाचा संवाद
(Lokshahi Marathi Sanwad 2025) पार पडत आहे. या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे. लोकशाही मराठी' या मराठी न् ...