मनोहर जोशी आणि पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर. प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला केंद्र सरकारकडून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्रातून 3 जणांना पद्मभूषण, तर 11 जणांना पद्मश्री जाहीर करण्यात आला असून यामुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा उंचावली जात आहे. जाणून घ्या कोण आहेत हे ज्यांना पद्म पुरस्कार प्रदान झाला आहे.
सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरतं मर्यादित न ठेवता, भारतरत्न द्यावा असे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी ही मागणी केली आहे.
भारताचे राजदूत तरनजीत सिंग सिंधू यांनी गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण देऊन सन्मानित केले.
71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला पहिल्यांदाच 'जवान' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.